Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशSam Altman Rejoined | सॅम ऑल्टमन ओपनएआयमध्ये सीईओ म्हणून परत येणार, ग्रेग...

Sam Altman Rejoined | सॅम ऑल्टमन ओपनएआयमध्ये सीईओ म्हणून परत येणार, ग्रेग ब्रॉकमन देखील होणार सामील! | Navarashtra (नवराष्ट्र)

Sam Altman Rejoined | सॅम ऑल्टमन ओपनएआयमध्ये सीईओ म्हणून परत येणार, ग्रेग ब्रॉकमन देखील होणार सामील! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

सॅम ऑल्टमन ओपनएआयमध्ये सीईओ म्हणून परत येणार, ग्रेग ब्रॉकमन देखील होणार सामील!

ओपनएआयमधून निघाल्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये सामिला झालेले ऑल्टमन म्हणाले की, मला ओपनएआय आवडते. रविवारी संध्याकाळी जेव्हा मी मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे स्पष्ट झाले की माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

चॅटजीपीटी ChatGPT तयार करणारी कंपनी ओपनएआयने (OpenAI ) मागील आठवड्यात सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवले. त्यांच्या जागी ओपनएआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मूर्ती (Mira Murati) सध्या अंतरिम सीईओ म्हणून काम देण्यात आलं. यानंतर सॅम ऑल्टमन यांनी मायक्रोसॉफ्ट जॅाईन केल्याची बातमी समोर आली होती. तसेच, ऑल्टमन व्यतिरिक्त, ओपनएआयचे माजी अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन आणि इतर काही कर्मचारी देखील मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार असल्याचंही सांगण्यात येत होत. आता याबद्दल नवीन माहिती समोर येत आहे. सॅम ऑल्टमन (Sam Altman Rejoined) आणि ग्रेग ब्रॉकमन (Greg Brockman ) कंपनीत परतणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे सुद्धा वाचा



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments