Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याची...

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून अटक! | Navarashtra (नवराष्ट्र)

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून अटक! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून अटक!

29 वर्षीय आरोपीचे नाव कामरान अमीर खान असे आहे. मुंबईतील तो येथील रहिवासी असून त्याने मंगळवारी हा धमकीचा फोन केला. मात्र हा कॉल खोटा निघाला.

गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हत्येचे कंत्राट देण्यात आले आहे. असा दावा करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला (Mumbai Police) फोन करून हा दावा केला होता.  एका पोलिसांना अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

त्यांनी सांगितले की, 29 वर्षीय आरोपीचे नाव कामरान अमीर खान असे आहे. मुंबईतील तो येथील  रहिवासी असून त्याने मंगळवारी हा धमकीचा फोन केला. मात्र हा कॉल खोटा निघाला. या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर प्रदेश पोलिसांनी काही काळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही असाच एक फोन कॉल केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments