Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनSalman Khan: लॉरेन्स बिष्णोईने तुरुंगातून दिली सलमान खानला धमकी, भाईजान मागणार माफी?

Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईने तुरुंगातून दिली सलमान खानला धमकी, भाईजान मागणार माफी?

Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईने तुरुंगातून दिली सलमान खानला धमकी, भाईजान मागणार माफी?

[ad_1]

लॉरेंसने पंजाबी गायक आणि कॉंग्रेस नेता सिद्धू मूसेवालाची हत्या केल्याची कबूली दिली. मात्र, सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना कोणतीही धमकी दिली नसल्याचे त्याने म्हटले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली होती. सलमानने बुलेट प्रूफ कार वापरण्यास सुरुवात केली होती. तसेच घराबाहेरील सुरक्षा देखील वाढवली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments