Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनSakshi Tanwar Birthday: साध्याभोळ्या पार्वतीने किसिंग सीन देऊन उडवली होती खळबळ! साक्षी...

Sakshi Tanwar Birthday: साध्याभोळ्या पार्वतीने किसिंग सीन देऊन उडवली होती खळबळ! साक्षी तन्वरचा किस्सा माहितीय?

Sakshi Tanwar Birthday: साध्याभोळ्या पार्वतीने किसिंग सीन देऊन उडवली होती खळबळ! साक्षी तन्वरचा किस्सा माहितीय?

[ad_1]

टेलिव्हिजनवर ‘आदर्श सून’ म्हणून आपले स्थान निर्माण करणाऱ्या साक्षीने केवळ टीव्ही मालिकांमध्येच नाही, तर अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, आता ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिलीये तिने राम कपूरसोबत दिलेल्या किसिंग सीनमुळे… या सीनमुळे साक्षी तन्वर रातोरात प्रसिद्ध झाली. मात्र, नंतर असा सीन केल्याचा पश्चात्ताप झाल्याचे देखील तिने म्हटले होते. साक्षी तन्वरचा जन्म १२ जानेवारी १९७३ रोजी राजस्थानमधील अलवर येथे झाला. तिने राजस्थानमधूनच शालेय शिक्षण पूर्ण केले, पण पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीत आली. घरी कोणतीही फिल्मी बॅकग्राउंड नसताना देखील तिने मनोरंजन विश्वात येण्याचं स्वप्न पाहिलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments