Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी चक्क महापालिका इंजिनियर्सना लावले कामाला; घराघरात जाऊन करणार सर्वे

मराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी चक्क महापालिका इंजिनियर्सना लावले कामाला; घराघरात जाऊन करणार सर्वे

मराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी चक्क महापालिका इंजिनियर्सना लावले कामाला; घराघरात जाऊन करणार सर्वे

[ad_1]

Maratha Reservation Survey: मुंबई महानगरपालिकेच्या ८०० हून अधिक कनिष्ठ अभियंते, उपअभियंते आणि सहायक अभियंते यांच्यावर मराठा आरक्षण सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु, महापालिकेतील आधीच १ हजार अभियंता पदे रिक्त आहेत आणि सेवेत असलेल्या अभियंता यांना सर्वेक्षणाच्या कामास जुंपल्यास त्याचा परिणाम अभियांत्रिकी कामांवर होईल, यामुळे त्यांना या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र मुंबई महानगर पालिका अभियंते युनियनने आयुक्तांना लिहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments