Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशSajjan Jindal: जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप

Sajjan Jindal: जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप

Sajjan Jindal: जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप

[ad_1]

Rape Complaint Against Sajjan Jindal: जेएसडब्ल्यू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आल्याची माहीती समोर येत आहे. याबाबत एका अभिनेत्रीने १३ डिसेंबर रोजी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना जानेवारी २०२२ मध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या वर असलेल्या पेंटहाऊसमध्ये घडली. या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या तक्रारीकडे लक्ष दिले गेले नाही, ज्यामुळे तिला कोर्टात जावे लागले, असेही पीडित अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments