
[ad_1]
‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खानच्या गुडधा आणि खांद्याला फ्रॅक्चर आहे. खान कुटुंबीयांना सैफ अली खानच्या प्रकृतीविषयी माहिती दिलेली नाही. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘देवारा’चे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात ज्यूनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो ‘भहिरा’ ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर काही झाले की काय? असा अंदाज वर्तवला जात होता. आता सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
[ad_2]
Source link
