Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रपत्नीला दारूचे व्यसन; पैशासाठी रोजच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, पुण्यातील घटना

पत्नीला दारूचे व्यसन; पैशासाठी रोजच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, पुण्यातील घटना

[ad_1]

नारायण मधुकर निर्वळ (वय ३५), असे आत्महत्या केलेल्याचे पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण यांची पत्नी दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी करत असे. पैशासाठी पत्नी व तिची बहीण त्याचा छळ करत होते. याला कंटाळून नारायणने आत्महत्या केली. पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments