Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनSai Tamhankar: सई ताम्हणकरचा 'पॉंडीचेरी' चित्रपट पाहायचा? 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा ‘पॉंडीचेरी’ चित्रपट पाहायचा? ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा ‘पॉंडीचेरी’ चित्रपट पाहायचा? ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

[ad_1]

‘पॉंडीचेरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले असून या चित्रपटात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, वैभव तत्ववादी, नीना कुळकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘सहेला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी प्रमुख भूमिकेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments