Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशSadhguru: मुलींना आश्रमात बळजबरीने डांबून ठेवल्याच्या प्रकरणात सदगुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च...

Sadhguru: मुलींना आश्रमात बळजबरीने डांबून ठेवल्याच्या प्रकरणात सदगुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

[ad_1]

sadhguru jaggi vasudev : जग्गी वासुदेव (सद्गुरु) ईशा फाऊंडेशनला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. आपल्या दोन मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील सद्गुरुंच्या आश्रमात जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा आरोप निवृत्त प्राध्यापक असणाऱ्या वडिलांनी केला होता. आपल्या मुलींना आश्रमात बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आल्याचा दावा करणारी याचिका या प्रकरणी दाखल करण्यात आली होती. परंतु, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गीता आणि लता या दोन्ही मुली प्रौढ असून स्वत:च्या मर्जीने आश्रमात रहात असल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments