Saturday, September 12, 2026
HomeमनोरंजनTu Bhetashi Navyane: वयाच्या मर्यादा ओलांडून अभिमन्यू आणि गौरीने केले लग्न, 'तू...

Tu Bhetashi Navyane: वयाच्या मर्यादा ओलांडून अभिमन्यू आणि गौरीने केले लग्न, ‘तू भेटशी नव्याने’मध्ये नवे वळण

[ad_1]

अभिमन्यू आणि गौरीचा विवाहसोहळा

मालिका रंजक वळणावर आली असून मालिकेत गौरीचं लग्न ठरलं आहे, पण ते राघवसोबत. गौरीच्या घरी लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरू आहे. पण राघवचा नक्की बेत काय आहे, आहे, हे अद्याप उघडकीस आलं नाही. मात्र अभिमन्यूला हे कळणार का, आणि तो गौरीला या जाळ्यातून कसा बाहेर काढणार का, हे या लग्नसोहळ्यातून आपल्याला पाहायला मिळेल. अभिमन्यू हा पूर्वीपासूनच तन्वीच्या प्रेमात आहे, हे आपल्याला पाहायला मिळते आहेच. पण तिच्यासारख्याच दिसणाऱ्या गौरीसोबत तो विवाहबंधनात कसा अडकणार, हे आता मालिकेत पाहता येईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments