Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशRJ Simran Sing Sucide: प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहची आत्महत्या, राहत्या घरात...

RJ Simran Sing Sucide: प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह!

[ad_1]

RJ Simran Singh Found Dead: रेडिओ जॉकी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या जम्मूतील फ्रीलान्सर सिमरन सिंह यांचा हरयाणातील गुरूग्राममध्ये राहत्या घरात मृतदेह आढळून आला. सिमरन सिंहचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तिने आत्महत्या केली, असा संशय व्यक्त केला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments