Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशRepublic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट कसं बुक करावं? वाचा

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट कसं बुक करावं? वाचा

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट कसं बुक करावं? वाचा

[ad_1]

Republic Day 2025 Parade Online Ticket: भारतात दरवर्षी २६ जानेवारी रोजी आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे.  या दिवशी दिल्लीत परेड आणि बीटिंग रिट्रीटच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  हे कार्यक्रम पाहण्यासाठी भारतीयांची मोठी गर्दी असते. या कार्यक्रमाच्या तिकिटांची सरकारी पोर्टलच्या माध्यमातून २ जानेवारी २०२५ पासून विक्री केली जात आहे. याशिवाय, या कार्यक्रमांचा अनेक चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट सुरु असतो, जेणेकरून प्रत्येक भारतीयाला या कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments