Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनRang Maza Vegla: आयेशा नकुलची मावशी असल्याचं सत्य दीपाला कळणार? ‘रंग माझा...

Rang Maza Vegla: आयेशा नकुलची मावशी असल्याचं सत्य दीपाला कळणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट

[ad_1]

आयेशाला वेड लागलं आहे. १४ वर्षांपूर्वी कार्तिकपासून दुरावलेली आयेशा आता पुरती वेडी झाली असून, तिला कार्तिकच आपला पती असल्याचा भास होत आहे. ती स्वतःच्या आभासी जगात कार्तिकसोबत संसार थाटून त्यात रमली आहे. मात्र, आता तिचा सामना थेट दीपा इनामदारशी होणार आहे. ‘नकुल’ आणि ‘आर्यन’ हे दोघे वेगळे नसून, एकच व्यक्ती आहे आणि तो आयेशाचा नातेवाईक आहे, हे आता दीपाच्या समोर येणार का?, हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments