Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशRamdev Baba : रामदेव बाबाची मादाम तुसाद म्यूझिअममध्ये एंट्री.. पुतळ्याचे दिल्लीत अनावरण,...

Ramdev Baba : रामदेव बाबाची मादाम तुसाद म्यूझिअममध्ये एंट्री.. पुतळ्याचे दिल्लीत अनावरण, ओळखा पाहू खरे कोणते?

Ramdev Baba : रामदेव बाबाची मादाम तुसाद म्यूझिअममध्ये एंट्री.. पुतळ्याचे दिल्लीत अनावरण, ओळखा पाहू खरे कोणते?

[ad_1]

मादामतुसाद म्यूझियममध्ये आतापर्यंत भारतातील अनेक दिग्गज व्यक्तीचे मेणाचे पुतळे लावले आहेत. यामध्ये भगत सिंह, इं दिरा गांधी, महात्मा गांधी, नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, मिल्खा सिंह, मेरीकोम, कपिलदेव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, लता मंगेशकर, ऐश्वर्या राय,शाहरुख खान, सलमान खान, आणि रितिक रोशन यांचा समावेश आहे. रामदेव बाबा पहिलेच संन्यासी आहेत. त्यांचा पुतळा संग्रहालयात लावला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments