Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशRam Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर ‘हे’ असतील राम...

Ram Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर ‘हे’ असतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान

[ad_1]

प्राण प्रतिष्ठापना करणाऱ्या ब्राह्मणांनी व मुहूर्तकारांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,राज्यपाल आनंदीबेन पटेल, श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास, सरसंघचालक मोहन भागवत आणि डॉ. अनिल मिश्र आपल्या पत्नीसह मुख्य कार्यक्रमात २२ जानेवारी रोजी मंदिराच्या गर्भगृहात उपस्थित असतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments