Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशRam Mandir Inauguration: विराट- अनुष्कासह अनेक सेलिब्रेटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण

Ram Mandir Inauguration: विराट- अनुष्कासह अनेक सेलिब्रेटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण

[ad_1]

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रेटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. ज्यात, गायिका आशा भोसले, बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अक्षय कुमार, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, अरुण गोविल, अजय देवगण यांचा समावेश आहे. आणि दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत, चिरंजीवी, यश, मोहनलाल आणि ऋषभ शेट्टी यांनाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments