Raj Thackeray : बाळासाहेबांचे कसले विचार पुढे नेत आहात? मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेना टोला

0
17
Raj Thackeray : बाळासाहेबांचे कसले विचार पुढे नेत आहात? मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा  मुख्यमंत्री  शिंदेना टोला

राज ठाकरे म्हणाले की, नुसतं बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार बोलायला आहेत. कोर्टाने सांगूनही सरकारला मराठी पाट्या काढता येत नाहीत. मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायला आपलं सरकार आहे.  ज्यावेळी मी मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले होते, तेही काढता आले नाहीत. नुसतं बोलायचे बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना, असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

Source link