Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशRailway Viral Video : धावत्या रेल्वेच्या टपावर चढून जीवघेणी स्टंटबाजी; धक्कादायक घटनेचा...

Railway Viral Video : धावत्या रेल्वेच्या टपावर चढून जीवघेणी स्टंटबाजी; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Railway Viral Video : धावत्या रेल्वेच्या टपावर चढून जीवघेणी स्टंटबाजी; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत काही टवाळखोर तरुण धावत्या ट्रेनच्या टपावर चढल्याचं दिसून येत आहे. यावेळी काही तरुण मोठ-मोठ्याने आरडाओरड करत जीवघेणी स्टंटबाजी करत असल्याचं दिसून येत आहे. आरोपी तरुण कोण आहे, हे व्हिडिओतून स्पष्ट दिसून येत नाही. परंतु काही लोक स्टंटबाजी करत असताना एका तरुणाने टपावरून त्यांचा व्हिडिओ शूट केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments