Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा अचानक...

Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द, नेमकं कारण काय?

[ad_1]

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज (शुक्रवार) कोल्हापूरचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाला आहे. राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या हस्ते कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आणि संविधान सन्मान संमेलनासाठी राहुल गांधी आज कोल्हापुरात येणार होते. मात्र राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आजचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments