Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशRahul Gandhi : 'लसूण ४० रुपयावरून ४०० वर गेला', राहुल गांधी भाजी...

Rahul Gandhi : ‘लसूण ४० रुपयावरून ४०० वर गेला’, राहुल गांधी भाजी मार्केटमध्ये; भाज्यांचे भाव विचारतानाचा VIDEO व्हायरल

Rahul Gandhi : ‘लसूण ४० रुपयावरून ४०० वर गेला’, राहुल गांधी भाजी मार्केटमध्ये; भाज्यांचे भाव विचारतानाचा VIDEO व्हायरल

[ad_1]

राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते भाजी मंडईतील भाज्यांचे दर विचारताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही स्थानिक लोक आणि महिलाही दिसत आहेत.  राहुल गांधी विविध भाज्यांचे दर विचारत आहेत. यंदा भाज्यांचे दर कमी होत नसल्याचे महिला सांगत आहेत. हंगामात ६० रुपये किलोपर्यंत विकले जाणारे मटार यंदा १२० रुपयांच्या खाली येत नसल्याचे एक महिला सांगते.  कोणतीच भाजी ३० ते ३५ रुपये किलो दराने नसल्याचे महिलांनी सांगितले. राहुल गांधी यांनी या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लसूण एकेकाळी ४० रुपये होता, आज ४०० रुपये!’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments