Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडाRafael Nadal : राफेल नदाल याचा टेनिसला अलविदा! करिअरच्या अखेरच्या सामन्यात पराभव

Rafael Nadal : राफेल नदाल याचा टेनिसला अलविदा! करिअरच्या अखेरच्या सामन्यात पराभव

Rafael Nadal : राफेल नदाल याचा टेनिसला अलविदा! करिअरच्या अखेरच्या सामन्यात पराभव

[ad_1]

Tennis Star Rafael Nadal Retirement : टेनिस जगताचा सुपरस्टार राफेल नदाल याने टेनिसला अलविदा केला आहे. स्पॅनिश टेनिस स्टारने डेव्हिड कपमध्ये कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या टेनिस दिग्गजाने गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्येच आपली निवृत्ती जाहीर केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments