Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune University Traffic change: कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठ चौकात वाहतुकीत पुन्हा बदल; अशी...

Pune University Traffic change: कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठ चौकात वाहतुकीत पुन्हा बदल; अशी असेल वाहतूक

Pune University Traffic change: कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठ चौकात वाहतुकीत पुन्हा बदल; अशी असेल वाहतूक

[ad_1]

शिवाजीनगरकडून रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहनांनी कॉसमॉस बँकेसमोरुन वळून (यू टर्न) इच्छितस्थळी जावे. विद्यापीठ चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कॉसमॉस बँकेकडून वळून इच्छितस्थळी जावे. बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ चौकातून पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटीमार्गे इच्छितस्थळी जावे. बाणेर आणि ओैंधकडे जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी राजभवनच्या मागील बाजूस असलेला रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. ओैधकडे जाणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री सोसायटीमार्गे ओैंधकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments