Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशMaharashtra Bhavan | काश्मीरमध्ये 'महाराष्ट्र भवन' बांधू देणार नाही; ओमर अब्दुल्ला...

Maharashtra Bhavan | काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ बांधू देणार नाही; ओमर अब्दुल्ला यांचं विधान | Navarashtra (नवराष्ट्र)

Maharashtra Bhavan  | काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ बांधू देणार नाही; ओमर अब्दुल्ला यांचं विधान | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

महाराष्ट्र सरकारने जम्मू काश्मीर इथं ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याला मंजुरी दिली आहे. काश्मिरात महाराष्ट्र भवन बांधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. श्रीनगरच्या बडगाम येथे अडीच एकरावर हे भवन बांधण्यात येणार आहे. मात्र, महाराष्ट्र भवनाच्या निर्णयाला राज्याचे माजी मुख्यमंत्री, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विरोध केला.

जम्मू : महाराष्ट्र सरकारने जम्मू काश्मीर इथं ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याला मंजुरी दिली आहे. काश्मिरात महाराष्ट्र भवन बांधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. श्रीनगरच्या बडगाम येथे अडीच एकरावर हे भवन बांधण्यात येणार आहे. मात्र, महाराष्ट्र भवनाच्या निर्णयाला राज्याचे माजी मुख्यमंत्री, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विरोध केला.

लोकसभा निवडणूक प्रचारात अब्दुल्ला यांनी येत्या ऑक्टोबर महिन्यात आमचे सरकार राज्यात आल्यानंतर हे भवन बंद करू, असे वादग्रस्त विधान केले. महाराष्ट्र भवनामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जाईल, असे ते म्हणाले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments