Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune Traffic Update : पुण्यात आज लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ; शहरातील...

Pune Traffic Update : पुण्यात आज लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ; शहरातील ‘या’ भागात वाहतुकीत मोठे बदल, वाचा

Pune Traffic Update : पुण्यात आज लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ; शहरातील ‘या’ भागात वाहतुकीत मोठे बदल, वाचा

[ad_1]

यामुळे पुणे- बंगलूर हायवे, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे व मुंबई-पुणे जुना हायवे तसेच बालेवाडी परिसरातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी उपाय योजना करण्याबाबत सुचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या होत्या. तसेच पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे अहमदनगर, पुणे- नाशिक, पुणे मुंबई (जुना) व पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरील सर्व प्रकारची जड अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्याच्या देखील सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आज पहाटे १ पासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे- अहमदनगर, पुणे नाशिक, पुणे मुंबई (जुना) व पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरील सर्व प्रकारची जड- अवजड वाहनांची वाहतुक ही बंद ठेवली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments