Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनवयाच्या ५व्या वर्षी जिंकला राष्ट्रीय पुरस्कार; ‘महागुरू’ सचिन पिळगावकर यांना नेहरूंकडून मिळाली...

वयाच्या ५व्या वर्षी जिंकला राष्ट्रीय पुरस्कार; ‘महागुरू’ सचिन पिळगावकर यांना नेहरूंकडून मिळाली कौतुकाची थाप!

वयाच्या ५व्या वर्षी जिंकला राष्ट्रीय पुरस्कार; ‘महागुरू’ सचिन पिळगावकर यांना नेहरूंकडून मिळाली कौतुकाची थाप!

[ad_1]

Happy Birthday Sachin Pilgaonkar: मराठी मनोरंजन विश्वाचे लाडके ‘महागुरू’ अर्थात अभिनेते सचिन पिळगावकर यांचा आज (१७ ऑगस्ट) वाढदिवस आहे. ‘नदिया के पार’ या चित्रपटातून सचिन पिळगावकर यांना खरी ओळख मिळाली होती. या चित्रपटात सचिन यांनी ‘चंदन’ या साध्याभोळ्या खेड्यातील मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून त्यांनी लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. सचिन पिळगावकर हे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या नैसर्गिक कलात्मकतेने त्यांनी लहान मुलांबरोबरच मोठ्यांच्याही हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments