Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रpune to delhi flights cancelled : धुक्यामुळे पुणे ते दिल्ली फ्लाइट रद्द!...

pune to delhi flights cancelled : धुक्यामुळे पुणे ते दिल्ली फ्लाइट रद्द! दिल्ली विमानतळावर विमानांच्या रांगा

pune to delhi flights cancelled : धुक्यामुळे पुणे ते दिल्ली फ्लाइट रद्द! दिल्ली विमानतळावर विमानांच्या रांगा

[ad_1]

Pune to Delhi flight cancelled : राजधानी दिल्लीत रविवारी धुक्याने जनजीवन विस्कळीत झाले. दाट धुक्याचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झाली असून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक तास प्रवासी विमानातच अडकून पडले होते. खराब हवामानामुळे विमाने उड्डाण करू न शकल्याने विमानतळावर विमानांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या तब्बल ६ फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी याची दखल घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments