Pune News : बटाट्याचा पाला खाल्ल्याने २० गायींचा मृत्यू; ४० जनावरांची प्रकृती चिंताजनक

0
13
Pune News : बटाट्याचा पाला खाल्ल्याने २० गायींचा मृत्यू; ४० जनावरांची प्रकृती चिंताजनक

निरगुडसर गावात राजस्थान येथील दुग्ध व्यावसायिक हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड मागील अनेक वर्षापासून वास्तव्यासआहेत. त्यांच्या १६ गाई आणि ४ कालवडी अशा एकूण २० गायी बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्याने मृत्युमुखी पडल्या आहेत.

Source link