Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune News : बटाट्याचा पाला खाल्ल्याने २० गायींचा मृत्यू; ४० जनावरांची प्रकृती...

Pune News : बटाट्याचा पाला खाल्ल्याने २० गायींचा मृत्यू; ४० जनावरांची प्रकृती चिंताजनक

Pune News : बटाट्याचा पाला खाल्ल्याने २० गायींचा मृत्यू; ४० जनावरांची प्रकृती चिंताजनक

[ad_1]

निरगुडसर गावात राजस्थान येथील दुग्ध व्यावसायिक हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड मागील अनेक वर्षापासून वास्तव्यासआहेत. त्यांच्या १६ गाई आणि ४ कालवडी अशा एकूण २० गायी बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्याने मृत्युमुखी पडल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments