Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Metro : मेट्रोचे काम सुरू असताना आढळले दोन जिवंत हँड ग्रेनेड;...

Pune Metro : मेट्रोचे काम सुरू असताना आढळले दोन जिवंत हँड ग्रेनेड; पुण्यात खळबळ

Pune Metro : मेट्रोचे काम सुरू असताना आढळले दोन जिवंत हँड ग्रेनेड; पुण्यात खळबळ

[ad_1]

बाणेर परिसर लोकांच्या वर्दळीने नेहमी गजबजलेला असतो. येथे लोकांची व वाहनांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. अशा वर्दळीच्या ठिकाणी दोन जिवंत हॅन्ड ग्रेनेड बॉंम्ब सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकाराचा पोलीस तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments