Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रकोथरूडमध्ये ८९ वर्षीय वृद्धाची गॅलरीतून उडी मारून आत्महत्या, ‘हे’ कारण आले समोर

कोथरूडमध्ये ८९ वर्षीय वृद्धाची गॅलरीतून उडी मारून आत्महत्या, ‘हे’ कारण आले समोर

कोथरूडमध्ये ८९ वर्षीय वृद्धाची गॅलरीतून उडी मारून आत्महत्या, ‘हे’ कारण आले समोर

[ad_1]

मकरंद यांना रत्तदाब व मधुमेहाचा आजार होता. त्यांना कंबरेतून ताठ उठून चालताही येत नव्हते. ते वॉकर घेऊन चालत असत. दरम्यान, रविवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा केअर टेकर डब्बा आणण्यासाठी बाहेर गेला असता मकरंद यांनी पायात चप्पल घालून गॅलरीजवळ आले. तसेच, गॅलरीतून त्यांनी खाली उडी मारली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments