Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रPUNE METRO : एकाच दिवसात पुणेकरांचा मेट्रोतून प्रवासाचा विक्रम, तब्बल इतक्या प्रवाशांनी...

PUNE METRO : एकाच दिवसात पुणेकरांचा मेट्रोतून प्रवासाचा विक्रम, तब्बल इतक्या प्रवाशांनी मेट्रोतून लुटला वीकएंडचा आनंद

PUNE METRO : एकाच दिवसात पुणेकरांचा मेट्रोतून प्रवासाचा विक्रम, तब्बल इतक्या प्रवाशांनी मेट्रोतून लुटला वीकएंडचा आनंद

[ad_1]

सवलतीचा लाभ घेत पुणेकरांनी रविवार सुट्टीचा दिवस मेट्रोमधून प्रवास करत साजरा केला आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल ८० हजार ८६८ लोकांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे. यातून मेट्रोला १ कोटींचे महसूल मिळाले आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर, वनाज व रुबी हॉल मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments