Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रPune girl rape : पुण्यात महिला असुरक्षित! भाऊ त्रास देत असल्याची तक्रार...

Pune girl rape : पुण्यात महिला असुरक्षित! भाऊ त्रास देत असल्याची तक्रार देण्यास गेलेल्या तरुणीवर बलात्कार

Pune girl rape : पुण्यात महिला असुरक्षित! भाऊ त्रास देत असल्याची तक्रार देण्यास गेलेल्या तरुणीवर बलात्कार

[ad_1]

बस प्रवासात तरुणीचा विनयभंग करत अॅसिड हल्याची धमकी 

पुणे स्टेशन येथील पीएमपीएमएल बस स्थानक येथून वडगाव शेरीला बसने प्रवास करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा एका तरुणाने पाठलाग केला. त्याने तरुणीच्या जवळ येऊन तिला तिचा मोबाईल नंबर मागितला. मात्र, तरुणीने मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला असता, तरुणाने तिचा पाठलाग केला. तरुणी तिच्या आईसह वडगावशेरीच्या बस मध्ये चढत असताना, आरोपी तिच्यामागून येऊन त्याने तरुणीचा उजवा हात खेचून तिच्या मनास लज्जा उत्पन्न केली. मला पुन्हा भेट असे म्हणून त्याने त्याचा मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी तरुणीच्या प्लॅस्टीकच्या पिशवीत टाकून, मला फोन कर, जर फोन केला नाहीस तर अॅसीड फेकण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस पुढील तपास करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments