Pune Crime News: संतापजक ! पुण्यात कोंढवा येथे नमाज पठणासाठी गेलेल्या ९ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

0
16
Pune Crime News: संतापजक ! पुण्यात कोंढवा येथे नमाज पठणासाठी गेलेल्या ९ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा नऊ वर्षीय भाचा हा कोंढवा परिसरातील एका मस्जिदमध्ये नमाज पठनासाठी जात होता. दरम्यान, तो गेल्या काही दिवसांपासून मशिदीत नमाज पठणासाठी जात नव्हता. ही बाब त्याच्या मामाच्या लक्षात आल्यावर त्याने पीडित मुलाला या बद्दल विचारले. सुरवातीला मुलाने सांगितले नाही. मात्र, त्याला विश्वासात घेतल्यावर त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

Source link