Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : जेवणाच्या बिलावरून वाद! पुण्यात तरुणाने अंगावर कंटेनर घालत मित्राची...

Pune Crime : जेवणाच्या बिलावरून वाद! पुण्यात तरुणाने अंगावर कंटेनर घालत मित्राची केली हत्या

Pune Crime : जेवणाच्या बिलावरून वाद! पुण्यात तरुणाने अंगावर कंटेनर घालत मित्राची केली हत्या

[ad_1]

Pune Crime News :  पुण्यात वाघोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेवणाचे बिल दिले नाही म्हणून मित्राच्या अंगावरून कंटेनर घालून त्याची चिरडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments