Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident : मुलाचे नमुने बदलण्यासाठी बिल्डर बापाचा ससुनच्या डॉक्टरला १४ वेळा...

Pune Accident : मुलाचे नमुने बदलण्यासाठी बिल्डर बापाचा ससुनच्या डॉक्टरला १४ वेळा फोन! डॉ. तावरेच्या घराची घेतली झडती

Pune Accident : मुलाचे नमुने बदलण्यासाठी बिल्डर बापाचा ससुनच्या डॉक्टरला १४ वेळा फोन! डॉ. तावरेच्या घराची घेतली झडती

[ad_1]

आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने १९ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास ससून रुग्णालयात घेण्यात आले. कॉल डिटेल रेकॉर्डच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, त्याच्या दोन तास आधी, डॉ. तावरे आणि अल्पवयीन मुलाचे वडील यांच्यात तब्बल १४ वेळा संभाषण झाले. व्हॉट्सॲप, फेसटाइम आणि सेक्युअर कनेक्शनवरून हे 14 कॉल डॉक्टर आणि अल्पवयीन आरोपीच्या वडिलांमध्ये झाले होते. या कॉल्सचे डिटेल्स पोलिस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments