Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; कोंबड्यांनी भरलेला टेम्पो ट्रकवर आदळून...

Pune Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; कोंबड्यांनी भरलेला टेम्पो ट्रकवर आदळून एक ठार!

[ad_1]

अखेर या वाहनांनाची आग विझवल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी टेम्पोचा पत्रा कापून चालकाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या जोरदार धडकेमुळे टेम्पोमधील काही कोंबड्याही दगावल्या आहेत. काहीवेळापूर्वी हा टेम्पो रस्त्यावरून दूर करण्यात आला आहे. दुसरीकडे, या भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने, या अपघातात बचावकार्य करताना अनेक अडथळे येत होते. देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, फायर ब्रिगेड आणि हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments