Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident : पुण्यातून रात्री गणेश दर्शन करून परतणाऱ्या पती-पत्नीला भरधाव डंपरने...

Pune Accident : पुण्यातून रात्री गणेश दर्शन करून परतणाऱ्या पती-पत्नीला भरधाव डंपरने उडवलं; जागीच ठार

[ad_1]

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. भरधाव डंपर चालकाने पती-पत्नीला उडवून घटनास्थळावरून पळ काढाला आहे. कोलाड रस्त्यावर मुळशी तालुक्यातील भुकूम येथील गारवा हॉटेल समोर हा अपघात झाला आहे. मोटारसायकलीवरून निघालेल्या पती-पत्नीला डंपरने जोरदार धडक दिली. यात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. डंपरचालक फरार असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments