Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident : गॅरेजमध्ये उभ्या सीएनजी रिक्षामध्ये स्फोट; एकजण जागीच ठार, तीन...

Pune Accident : गॅरेजमध्ये उभ्या सीएनजी रिक्षामध्ये स्फोट; एकजण जागीच ठार, तीन जखमी

Pune Accident : गॅरेजमध्ये उभ्या सीएनजी रिक्षामध्ये स्फोट; एकजण जागीच ठार, तीन जखमी

[ad_1]

पुण्यात एक भीषण अपघात झाला आहे. शहरातील बी टी कवडे रोडवर फ्रीज गॅसचा स्फोट झाल्याने सीएनजी रिक्षाचा पार चक्काचूर झाला तर एकाला जीव गमवावा लागला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रिक्षा गॅरेजमध्ये उभी असताना सीएनजीचा अचानक स्फोट झाला. ही घटना शुक्रवारी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments