Monday, September 7, 2026
Homeमहाराष्ट्रPune: खाजगी रुग्णालयात होणारी आर्थिक लूटमार थांबविण्यासाठी पुणे महापालिकेचं महत्त्वाचं पाऊल!

Pune: खाजगी रुग्णालयात होणारी आर्थिक लूटमार थांबविण्यासाठी पुणे महापालिकेचं महत्त्वाचं पाऊल!

Pune: खाजगी रुग्णालयात होणारी आर्थिक लूटमार थांबविण्यासाठी पुणे महापालिकेचं महत्त्वाचं पाऊल!

[ad_1]

Pune Municipal Corporation Warns Private Hospital: खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांची लूटमार थांबविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील खाजगी रुग्णालयाला दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोषी रुग्णालयाविरोधात कडक कारवाई केली जाईल. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक खाजगी रुग्णालयासंबंधित तक्रार नोंदवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जारी केलेल्य टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments