Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रPuja Khedkar Case : पूजा खेडकरला हायकोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला,कधीही होऊ...

Puja Khedkar Case : पूजा खेडकरला हायकोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला,कधीही होऊ शकते अटक!

[ad_1]

Puja Khedkar Case : न्यायालयाने माजी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांच्या अटकेचा मार्ग मोकळा केला आहे. नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी व अपंग कोट्यातील लाभाचा गैरवापर केल्याप्रकरणी खेडकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments