Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजनदोन अभिनेते मुख्य भूमिकेत असलेल्या 'या' चित्रपटाने गाजवला होता मोठा पडदा! तब्बल...

दोन अभिनेते मुख्य भूमिकेत असलेल्या ‘या’ चित्रपटाने गाजवला होता मोठा पडदा! तब्बल ५० आठवडे दिसलेली जादू

[ad_1]

Bollywood Nostalgia : सध्या बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ : द रुल’ हा चित्रपट तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १३०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. मात्र, ४७ वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट आला होता, जो ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच सुपरहिट झाला होता.  एकाच वेळी दोन अभिनेते मुख्य भूमिकेत झळकत, या चित्रपटाने ब्लॉकबस्टर हिटचा टॅग मिळवला होता. ‘धरम वीर’ असे त्या चित्रपटाचे नाव होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments