प्रो कबड्डी लीग २०२३ चा (pro kabaddi 2023) ३८ वा सामना आज (२४ डिसेंबर) यु मुम्बा आणि बंगाल वॉरियर्स (U Mumba vs Bengal Warriors) यांच्यात खेळला गेला. या थरारक सामन्यात यु मुम्बाने बंगालचा ३९-३७ असा पराभव केला.