Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रपुणेकरांची चिंता वाढली.. शहरात कोरोना सब व्हेरिएंट JN 1 संक्रमित २ रुग्ण...

पुणेकरांची चिंता वाढली.. शहरात कोरोना सब व्हेरिएंट JN 1 संक्रमित २ रुग्ण आढळले

पुणेकरांची चिंता वाढली.. शहरात कोरोना सब व्हेरिएंट JN 1 संक्रमित २ रुग्ण आढळले

[ad_1]

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आरोग्य व्यवस्थेची डोकेदुखी वाढवली आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना आता महाराष्ट्रातही नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. सिंधुदुर्गानंतर आता पुण्यातही जेएन १ सब व्हिरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढल्याचे सांगितले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments