Pro Kabaddi 2023 : पुणेरी पलटण गुणतालिकेत नंबर वन, पटनाचा उडवला एकतर्फी धुव्वा

0
19
Pro Kabaddi 2023 : पुणेरी पलटण गुणतालिकेत नंबर वन, पटनाचा उडवला एकतर्फी धुव्वा

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi 2023) ४२ व्या सामन्यात आज (२६ डिसेंबर) पुणेरी पलटण आणि पटना पायरेट्स (puneri paltan vs patna pirates) आमने सामने होते. या सामन्यात पुणेरी पलटणने पटनाचा ४६-२८ असा एकतर्फी पराभव केला. 

Source link