Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशVinesh Phogat | ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ विनेश फोगट मेजर ध्यानचंद खेलरत्न...

Vinesh Phogat | ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ विनेश फोगट मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार, पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र | Navarashtra (नवराष्ट्र)

Vinesh Phogat | ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ विनेश फोगट मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार, पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ विनेश फोगट मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार, पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात विनेश फोगटने म्हटले आहे की, साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने त्यांचे पद्मश्री परत केले आहे. मी ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात दिग्गज कुस्तीपटूंनी विरोध सुरूच ठेवला आहे. दरम्यान, विनेश फोगटने तिचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

फोगट हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. मला या परिस्थितीत आणल्याबद्दल सर्वशक्तिमानाचे खूप आभार. हे पत्र तिने सोशल मीडिया X वर शेअर केले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments