Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPriya Datt : काहीही मिळण्याची शक्यता नसल्यानं प्रिया दत्त काँग्रेस सोडणार, शिंदे...

Priya Datt : काहीही मिळण्याची शक्यता नसल्यानं प्रिया दत्त काँग्रेस सोडणार, शिंदे गटाच्या वाटेवर

Priya Datt : काहीही मिळण्याची शक्यता नसल्यानं प्रिया दत्त काँग्रेस सोडणार, शिंदे गटाच्या वाटेवर

[ad_1]

Priya Datta on the way to Shivsena Eknath Shinde : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या दरम्यान, महाविकास आघाडीच्या सत्ता वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत. यात कॉँग्रेसमधून अनेक बडे नेते हात सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशोक चव्हाण, मुरली देवरा यांच्या नंतर आता माजी खासदार प्रिया दत्त या देखील काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याच्या मार्गावर आहेत. प्रिया दत्त या एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments