Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनNagraj Manjule Web Series: ‘मटका किंग’चं आयुष्य सीरिजमधून उलगडणार; नागराज मंजुळे ओटीटीवर...

Nagraj Manjule Web Series: ‘मटका किंग’चं आयुष्य सीरिजमधून उलगडणार; नागराज मंजुळे ओटीटीवर धुमाकूळ घालणार!

Nagraj Manjule Web Series: ‘मटका किंग’चं आयुष्य सीरिजमधून उलगडणार; नागराज मंजुळे ओटीटीवर धुमाकूळ घालणार!

[ad_1]

नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने अनेक वेब सीरिज आणि नव्या चित्रपटांच्या रिलीजची घोषणा केली आहे. चाहत्यांना सरप्राईज देत ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानीच आयोजित केली आहे. यातच मराठमोळ्या नागराज मंजुळे यांची वेब सीरिज येणार म्हटल्यावर, प्रेक्षकांचा उत्साह अगदीच वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. चित्रपटातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारे नागराज मंजुळे आता ओटीटीवर किती धमाल करणार, याची प्रेक्षकांना देखील उत्सुकता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments