Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनPremachi Gostha: माधवीला कळाले मिहिकाच्या लग्नाचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय...

Premachi Gostha: माधवीला कळाले मिहिकाच्या लग्नाचे सत्य, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काही दिवसांपूर्वी सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न मोडले. असे ही हर्षवर्धनला सावनीशी लग्न करण्याची जराही इच्छा नव्हती. त्यामुळे तो फक्त निमित्त शोधत होता. हर्षवर्धनने मिहिकाला मोहरा बनवून लग्न मोडले. त्याने मिहिकाला लग्न करण्यास भाग पाडले. आता हे मुक्ताची आई माधवी गोखलेला कळाले आहे. त्यांनी मुक्ताला चांगलेच सुनावले आहे. मालिकेच्या आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments