Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रठरलं! बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; जयंत पाटील यांनी दिले स्पष्ट...

ठरलं! बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; जयंत पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत

[ad_1]

Jayant Patil on Baramati Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लक्षवेधी लढत महाराष्ट्रानं पाहिल्यानंतर आता बारामती विधानसभेसाठी पवारांच्या कुटुंबातच सामना रंगणार असल्याचं चित्र आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे जाहीर संकेत दिले आहेत. त्यानुसार, युगेंद्र पवार हे अजित पवार यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments